फोटो शेअरिंग टूल

गूगल घेऊन येणार नवा फोटो शेअरिंग टूल!

जगातली प्रमुख इंटरनेट कंपनी गूगल आता फोटो शेअरिंगवर जोर देणार आहे. गूगल इंडियाचे पणन संचालक संदीप मेनन यांनी सोमवारी जागतिक फोटोग्राफी दिवसानिमित्त ही घोषणा केलीय.

Aug 20, 2013, 11:34 AM IST