फटाका

Watch Video : मानवतेला लाजविणारा व्हिडिओ, खाण्याचे आमिष दाखवून दिला हात बॉम्ब

 आपल्या देशात माकडाला देवाचे रूप मानतात, हनुमानाची सेना म्हणून लोक त्यांना खायला देतात. हिंदू धर्मात माकडाला हनुमानाचे रूप समजून  त्यांची पूजा केली जाते. 

May 11, 2017, 08:49 PM IST

औरंगाबाद फटाका आगीचं गूढ उकललं

ऐन दिवाळीत लागलेल्या औरंगाबादची फटाका मार्केटच्या आगी प्रकरणी मोठा खुलासा झालाय.

Dec 26, 2016, 05:28 PM IST

फटाका उडून दुकानावर पडल्यानं ५ दुकानं जळून खाक

फटाका उडून दुकानावर पडल्यानं पाच दुकानं जळून खाक

Oct 31, 2016, 06:34 PM IST

वडोदऱ्यात फटाका दुकानाला आग, आठ जणांचा मृत्यू

वडोदऱ्यामध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे

Oct 28, 2016, 08:26 PM IST

फटाक्याच्या कारखान्यावर वीज कोसळली, 8 ठार

 जिल्ह्यात फटाक्यांच्या कारख्यान्यावर वीज कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कळंब तालुक्यातील तिरखेडा गावातील ही घटना आहे. फटाके बनवणाऱ्या 2 कारखान्यांवर वीज कोसळली आणि यात  8 जणांचा मृत्यू झाला.

Jul 8, 2014, 10:48 PM IST