प्रोटीन युक्त आहार यादी

सद्गुरुंनी सांगितली, अवघ्या 10 रुपयांत मिळणारी Protein पावरहाऊस डाळ, नसानसांमध्ये भरेल ताकद

Which Lentils Are Highest In Protein : जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल आणि प्रोटीनची कमतरता असेल तर सद्गुरुंनी सांगितलेल्या डाळीचा डाएटमध्ये समावेश करा. 

Jan 6, 2024, 05:44 PM IST