प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा देणार डेटिंगचे धडे

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे ओळखली जाते. बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. आता अभिनयाबरोबरच प्रियंका स्मार्ट इनवेस्टरदेखील झाली आहे. तिने एका डेटिंग अॅप 'बंबल' मध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच सॅन फ्रांसिस्कोच्या स्टार्टअप होल्बर्टन शाळेतदेखील पैसे लावले आहेत. 

Oct 4, 2018, 04:30 PM IST

प्रियंका चोप्रा या आजाराने ग्रस्त

अशा कोणत्या आजाराचा होतोय त्रास 

Sep 18, 2018, 04:12 PM IST

निक आणि प्रियंकाची अशी झाली पहिली ओळख

अशी झाली निक आणि प्रियंकाची पहिली ओळख

Sep 10, 2018, 11:31 AM IST

LinkedIn चे 'बादशाह' पंतप्रधान नरेंद्र मोदी..

कुणाला टाकलं मागे 

Aug 24, 2018, 01:54 PM IST

प्रियंका-निकच्या साखरपुड्याचा केक पाहिलात का?

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस यांचा साखरपुडा नुकताच पार पडला.

Aug 21, 2018, 08:29 PM IST

रोका सोहळ्यानंतर प्रियंका-निकने शेअर केला रोमांटिक फोटो...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस यांच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झालाय. 

Aug 18, 2018, 05:14 PM IST

११ वर्ष लहान निकसोबत लग्न करण्यापूर्वी आई मधु चोप्रांनी प्रियंकाला दिला खास सल्ला...

लग्न हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. 

Aug 18, 2018, 01:39 PM IST

बॉलिवूडमध्ये १६ वर्ष होवूनही प्रियंकाला वाटते 'या' गोष्टीची भीती!

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

Aug 8, 2018, 10:46 AM IST

व्हिडिओ : प्रियंकाच्या लग्नावर आई मधु चोप्रा पहिल्यांदाच बोलल्या...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा फारच चर्चेत आहे.

Aug 2, 2018, 01:22 PM IST

'भारत' सिनेमात प्रियंकाऐवजी कतरिना कैफची वर्णी

प्रियंका चोप्राने भारत सिनेमा सोडल्यानंतर आता प्रियंकाऐवजी या सिनेमात कोणाची वर्णी लागणार?

Jul 31, 2018, 11:55 AM IST