प्राकृतिक गैस

तेल, गॅस क्षेत्रात सहकार्य करण्याचा भारत, रशियाचा संकल्प

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सोमवारी विशेष संवाद झाला. या वेळी तेल आणि गॅस क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याचा उभय देशांनी संकल्प केला. पुतीन आणि मोदी हे ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी चीन दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यानच दोन्ही देशांमध्ये ही चर्चा झाली.

Sep 4, 2017, 05:20 PM IST