पैनगंगा

बुलडाण्यात पैनगंगेचा मूळ प्रवाह बदलण्याचा प्रयत्न

बुलढाणा जिल्ह्यात उगम पावणारी पैनगंगा... तब्बल सहाशे किलोमिटर लांबीची ही नदी....शेतक-यांची जीवनदायिनी असलेल्या पैनगंगेचा मूळ प्रवाहच बदलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Jun 5, 2018, 11:07 PM IST

पैनगंगेचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न, परवानगी विना सुरु होतं खोदकाम

पैनगंगेचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न, परवानगी विना सुरु होतं खोदकाम

Jun 5, 2018, 08:26 PM IST