नव्या वर्षात या १० कामांसाठी पॅन नंबर आहे गरजेचा
नव्या वर्षात नव्या कामांसाठी पॅन नंबर गरजेचा झाला आहे. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच टॅक्स चोरी रोखण्यासाठी सरकारने पॅनकार्डचा वापर अनिवार्य केलाय.
Jan 10, 2018, 08:34 AM ISTबोगस आधार- पॅनकार्ड बनवून फायनान्स कंपनीकडून लोन, एकाला अटक
बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून, त्याद्वारे एका फायनान्स कंपनीकडून लोन घेत मोबाईल खरेदी केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे बोगस आधारकार्ड तसंच पॅनकार्डद्वारे लोकांना फसवणाऱ्या टोळीचा छडा लावण्याची मागणी केली जात आहे.
Jan 1, 2018, 08:06 PM ISTजळगाव । सोने खरेदी दरम्यान पॅनकार्ड सक्ती हटवली, सराफ बाजार खुलला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 09:41 AM ISTपॅनकार्ड नसल्यास या '४' कामात अडथळा येईल !
महत्त्वाचे ओळखपत्र असलेले पॅनकार्ड महत्त्वाच्या व्य़वहारांसाठी आवश्यक असते.
Sep 27, 2017, 07:46 PM ISTपॅनकार्ड आधारसोबत लिंक करण्यासाठी मुदत वाढवली
पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आज म्हणजे ३१ ऑगस्ट २०१७ ही तारीख या गोष्टी लिंक करण्याची अंतिम तारीख होती. मात्र
Aug 31, 2017, 06:07 PM ISTपॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याचा आजचा शेवटचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 03:38 PM ISTसोनं खरेदीसाठी आता पॅन कार्ड आवश्यक होणार
सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणा-यांची संख्याही वाढते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Aug 27, 2017, 03:54 PM ISTआधारकार्ड आणि पॅनकार्डची जोडणी सक्तीचीच !
राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरीही आधारकार्ड आणि पॅन कार्ड जोडणीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे 'यूआयडीएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
Aug 26, 2017, 08:55 AM ISTदेशातील तब्बल ९.३ कोटी लोकांचे पॅनकार्ड आधारशी लिंक
पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड आधारशी लिंक करणे सक्तीचे केल्यानंतर आतापर्यंत तब्बल ९.३ कोटीहून अधिकांनी पॅन आधारशी लिंक केलेत. आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिलीये.
Aug 13, 2017, 08:02 PM IST११.४४ लाख पॅनकार्ड रद्द, तुमचंही झालं नाही ना! असं तपासून पाहा...
केंद्र सरकारने सुमारे ११ लाख ४४ हजार २११ पॅनकार्ड रद्द केली आहेत. रद्द झालेल्या पॅनमध्ये तुमचे नाही ना, तुम्ही आधी तपासून पाहा.
Aug 3, 2017, 03:24 PM ISTपॅनकार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली, ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 11:54 AM ISTपॅनकार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली, ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
तुम्ही जर अजूनही आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले नसतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अर्थ मंत्रालयाने लोकांना आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरुवातीला १ जुलैपर्यंत मुदत होती पण आता ३१ ऑगस्टपर्यंत ती मुदत वाढवण्यात आली आहे.
Jul 31, 2017, 08:14 PM ISTआधार कार्ड शिवाय नाही मिळणार पॅनकार्ड
जर तुम्ही अजून पॅनकार्ड नसेल बनवलं तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार पॅनकार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. शिवाय पॅनकार्डला आधार कार्ड नंबरशी जोडणं ही अनिवार्य झालं आहे.
Jun 28, 2017, 12:43 PM ISTपॅनकार्डला आधारशी जोडणं बंधनकारक, अन्यथा पॅनकार्ड ठरेल अवैध
पॅन कार्डसाठी आधार कार्ड आवश्यक
Mar 24, 2017, 02:40 PM ISTआता पॅनकार्ड अर्जासाठी आधार कार्ड सक्तीचे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 01:35 PM IST