पाणी योजना

औरंगाबादसाठी 1680 कोटींची पाणी योजना मंजूर

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी

Sep 10, 2019, 05:39 PM IST

चंद्रपूरला 'अमृत' मिळण्याची शक्यता कमीच

चंद्रपूरला 'अमृत' मिळण्याची शक्यता कमीच

Jul 7, 2017, 08:58 PM IST

नळपाणी योजना असूनही महिलांची पाण्यासाठी पायपीट

संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलीय. गावात नळपाणी योजना झाली खरी पण नळाला काही पाणी आलेलं नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून याबाबत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी इथले सरपंच आणि ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत आहेत. 

May 25, 2017, 11:14 PM IST

धुळ्यात काय हे, नवनव्या योजना आणून राजकीय नेते करतायेत स्वत:चे खिसे गरम

जिल्ह्यात अशी अनेक गावात आहेत ज्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या एक पेक्षा जास्त योजना अथवा विहिरी अस्तित्वात आहेत. तरीही सबंधित गावांत तीव्र पाणी टंचाई आहे. पण तरीही राजकीय पुढारी नवनव्या योजना आणून स्वतःचे खिसे गरम करून घेताना दिसताहेत. 

May 31, 2016, 03:40 PM IST

रायगडमध्ये पाणी योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार

रायगडमध्ये पाणी योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार

Apr 2, 2016, 09:18 PM IST

झी हेल्पलाईन : टाकळी कडेवळीत पाणीबाजी

टाकळी कडेवळीत पाणीबाजी

Oct 25, 2014, 08:42 PM IST

२६ लाख खर्च, पारोळा गावातील पाणी योजना शोधून दाखवा?

सरकारने पन्नास लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना गावासाठी दिलीय. त्यातील २६ लाख रुपये योजनेवर खर्चही झाले. मात्र ही पाणी योजना गावात शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या वसंतनगरचे ग्रामस्थ हैराण झालेत.

Dec 13, 2013, 07:42 AM IST