पाठकबाई मित्र

पाठकबाईंच्या मित्राला मुलुंडमध्ये मारहाण

 तुझ्यात जीव रंगला फेम पाठकबाईंचा मित्र कल्पेश  (खरं नाव मयुर लाड ) याला आणि त्याची मैत्रिण आणि बायकोला मुलूंडच्या आर मॉलमध्ये चार मद्यधुंद तरुणांकडून बेदम मारहाण केल्याची  माहिती समोर येत आहे. 

Apr 13, 2017, 08:05 PM IST