पहिला सिनेमा

८ वर्षांनी आलेला या अभिनेत्रीचा पहिला सिनेमाही ठरला फ्लॉप

४ नोव्हेंबर १९७१ रोजी जन्मलेल्या तब्बूचे पूर्ण नाव तब्बसुम हाशमी असे आहे.

Nov 4, 2017, 09:00 AM IST

अदनान सामीच्या पहिल्या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध

गायक अदनान सामी राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित सिनेमा 'अफगान- इन सर्च ऑफ ए होम' बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. अदनान सिनेमामध्ये संगीतकाराची भूमिका करणार आहे.त्याचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Jun 29, 2017, 05:15 PM IST

...तर 'चला हवा येऊ द्या'च्या टीमचा या विषयावर असेल पहिला सिनेमा

चला हवा येऊ द्या सध्या महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशात सुपरहीट असलेला शो आहे. बॉलिवूड कलाकारांची या शोमध्ये हजेरी हे या कार्यक्रमाचं महत्त्व सांगून जातं. सगळ्यांना पोट धरुन हसवणारे हे कलाकार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहे.

Aug 29, 2016, 12:04 PM IST