चेंबूर: पोलिसांच्या पथकातील 6 पोलीस जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2016, 01:24 PM ISTइंदापूर: मोठ्या शहरांच्या धरतीवर ढोल ताशा पथक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 12:04 AM ISTपाकिस्तानच्या २२ खासदारांच्या खोडीला भारताचं प्रत्यूत्तर
पाकिस्तानने काश्मीर मुद्यावरुन नवं कारस्थान करण्याची तयारी सुरु केली आहे. काश्मीरमध्ये सततच्या दहशतवादी कारवायांकरता पाकिस्तान प्रोत्साहन देतच असत मात्र याखेरीज पाकिस्ताननं आता वेगळंच षडयंत्र आखलं आहे.
Aug 28, 2016, 02:55 PM ISTगोविंदांशी आज पंगा नको; सावध भूमिका
सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकावर कारवाई होणार आहे, मात्र आज गोविंदा पथकांना प्रमाणपेक्षा जास्त थर लावले तरी पोलीस विरोध करणार नसल्याचं सांगण्यात येतंय.
Aug 25, 2016, 09:48 AM IST'गोविंदा पथकाचे मत विचारात घ्यावे' -जय जवान गोविंदा पथक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 04:08 PM ISTमहाराष्ट्राचे पथक ठरले अव्वल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2016, 10:22 PM IST'बॉम्ब स्कॉड' पथकाची का उडते त्रेधातिरपीट; माहितीच्या अधिकारात झालं उघड...
मुंबईत एखाद्या ठिकाणी बेवारस वस्तू आढळली तर, आपण लगेच बॉम्ब शोधक पथकाला सांगतो. कारण २६/११ च्या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या दहशतवादी कारावायांना आळा घालता यावा, याकरता बॉम्बशोधक पथकाला अधिक सक्षम केल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता. पण माहितीच्या अधिकारात जी बाब पुढे आली आहे, त्यामुळे राज्य सरकारचा खोटारडेपणा समोर आलाय.
Nov 26, 2015, 01:38 PM ISTगुजरात गाजवायला निघालं मुंबईचं महिला पथक
गुजरात गाजवायला निघालं मुंबईचं महिला पथक
Sep 2, 2015, 09:49 PM IST'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली
'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली
Aug 12, 2015, 10:01 PM IST'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली
मुंबईतल्या चांदीवलीच्या संघर्ष नगरमधल्या कुशाभाऊ बांगर ही शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली.
Aug 12, 2015, 09:59 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या रोखणारं पथक बरखास्त होणार?
प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायदा १९९४ मध्ये अस्तित्वात आला, मात्र कायद्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुलींचं प्रमाण झपाट्यानं कमी होत होतंय. हे प्रकार थांबवण्यासाठी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली. पथकानं चांगलं कामही केलं. मात्र, आता अचानक हे पथक बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Mar 27, 2015, 10:42 PM ISTअशानं स्त्री भ्रूण हत्या थांबणार कशी?
अशानं स्त्री भ्रूण हत्या थांबणार कशी?
Mar 27, 2015, 09:53 PM ISTस्पॅनीश गोविंदा पथकाचा थरार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 01:57 PM IST