पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता अभियान

पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ शहर मोहिमेला लाचखोरीचा डाग

ही बातमी आहे स्वच्छ मोहिमेला लागलेल्या लाचखोरीच्या डागाची. केंद्र सरकारकडून शहर स्वछता अभियानासाठी आलेल्या कन्सलटंट कंपनीच्या अधिका-याला लाच घेताना एसीबीनं रंगेहाथ अटक केलीय. 

Jan 22, 2017, 01:53 PM IST