पंकजा मुंडे

भगवान गडाच्या निमित्तानं पंकजा - प्रीतम मुंडेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन

भगवान गडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

Oct 11, 2016, 12:48 PM IST

पंकजा मुंडेचा दसरा मेळावा आला पण गड गेला...

 भगवानगडावर दसरा मेळाव्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यानंतर हा दसरा मेळावा भगवानगडाखाली असलेल्या भारजवाडी येथे होणार आहे. 

Oct 10, 2016, 09:48 PM IST

पंकजा मुंडे शोधणार 'घर का भेदी'

 पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. पण त्या ऑडिओ क्लिप संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून अशा प्रकारची क्लिप कोणी व्हायरल केली याचा शोध घ्यावा, असेही निवेदनात म्हटले  असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

Oct 10, 2016, 07:49 PM IST

पंकजा मुंडे पहिल्यांदा बोलल्या वादावर

 मी मंत्री आहे, जबाबदार नागरिक आहे, त्यामुळे नियमाबाहेर जाऊन काही करणार नाही.  नेहमी प्रमाणे जाणार आणि दर्शन घेणार , नियमात असेल ते करणार, नियमाबाहेर जाऊन काहीच करणार नाही, असे पहिल्यांदा भगवानगडावरील वादग्रस्त दसऱ्या मेळाव्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. 

Oct 10, 2016, 07:24 PM IST

पंकजांना मुख्यमंत्र्यांचा दणका? भगवानगडावरच्या मेळाव्याला परवानगी नाही

भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.

Oct 10, 2016, 06:03 PM IST

वादाच्या पार्श्वभूमीवर भगवानगडावरील बंदोबस्तात वाढ

भगवानगड वादाच्या पार्श्वभूमीवर गडावर अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

Oct 10, 2016, 10:37 AM IST

पंकजा मुंडेंनंतर आता नामदेव शास्त्रींची ऑडिओ क्लिप बाहेर

पंकजा मुंडेंनंतर आता भगवानगडचे महंत नामदेव स्वामी यांचीही ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यातली भाषा एखाद्याला महंताला न शोभणारीच आहे. मी फाडून खाईन, मी तयारीत आहे, माणसं थांबवली आहेत, अशा शब्दांत विरोध करणाऱ्यांना इशारा देण्याची भाषा महंत वापरात आहेत.

Oct 8, 2016, 09:06 PM IST

भगवान गडाची लढाई

भगवान गडाची लढाई

Oct 8, 2016, 08:37 PM IST