नोट पे चर्चा

काँग्रेसकडून आता 'नोट पे चर्चा'

१००० आणि ५०० रुपया चे चलन बाद केल्या नंतर बॅंके समोर मोठ्या रांगा लागत होत्या, त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे , यावर मुंबईत काँग्रेस पक्षातर्फे चाय पे चर्चाच्या धरती वर'नोट पे चर्चा'चे आयोजन करण्यात येत आहे. 

Nov 23, 2016, 09:32 PM IST

उद्धव ठाकरे, राजनाथ सिंग यांच्यात 'नोट पे चर्चा'!

रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Nov 17, 2016, 09:47 AM IST