नेपाळ भूकंप

भूकंपानंतर नेपाळमध्ये सरोगेट मातांची दु:खद कहानी

नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात सरोगेट भारतीय महिलांची दु:खद कहानी समोर आली आहे. सरोगसीचा पर्याय स्विकारणारी इस्त्रायली समलैंगिक जोडपी विशेष विमानाने १५ नवजात बालकांना घेऊन मायदेशी गेले. 

May 2, 2015, 02:40 PM IST

मनसेची नेपाळसाठी मदतीची दुसरी कुमक रवाना

नेपाळमधल्या भूकंपग्रस्तांना औषधाच्या मदतीची दुसरी कुमक मनसेनं रवाना केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही मदत पाठवण्यात आली. 

May 2, 2015, 10:44 AM IST

नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय मदत पथकं अडकून, संततधार पाऊस

नेपाळच्या भयानक भूकंपाला ५ दिवस उलटूनही आंतरराष्ट्रीय मदत पथकं काठमांडूमध्ये अडकून पडलेत. काल संध्याकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. 

Apr 30, 2015, 02:06 PM IST

नेपाळमधून आतापर्य़ंत ४ हजार भारतीय मायदेशी

नेपाळच्या प्रलयकारी भूकंपामध्ये हजारो भारतीय नागरिक अडकलेत. आतापर्यंत पाच हजाराहून अधिक भारतीयांना नेपाळमध्ये वाचवण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी ४ हजार भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आलंय. दरम्यान, पावसामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

Apr 29, 2015, 10:25 AM IST