नीरजा भनोट

ती घोषणा नीरजाची विमानातील अखेरची ठरली

वयाच्या २३व्या वर्षी स्वत:चा जीव धोक्यात घालून ३५९ जणांचे प्राण वाचविणारी ती शूर तरुणी म्हणजे नीरजा भनोट. हायजॅक केलेल्या विमानात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून तिची हत्या केली होती. 

Feb 17, 2016, 12:30 PM IST