नित्यानंद आश्रम

'नित्यआनंद' घेणारे 'स्वामी नित्यानंद' अटकेत?

विवादात अ़़डकलेले स्वामी नित्यानंद यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तर स्वामी नित्यानंदांना लवकरच अटकही केली जाऊ शकते. पोलिसांनी नित्यानंद यांच्या आश्रमाला चारही बाजूंनी पहारा दिला आहे.

Jun 12, 2012, 01:37 PM IST