ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचारावर कडकरी कडाडले
केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार तातडीने थांबवा, असं सुनावलं आहे.
Dec 16, 2017, 09:12 PM ISTराज्यातील खेळाडूंबाबत क्रीडा खात्याची उदासीनता
राज्यातील खेळाडूंबाबत क्रीडा खात्याची कशी उदासीनता आहे हेच आज नागपुरात पुन्हा एकदा दिसून आलं.
Dec 10, 2017, 12:16 PM ISTनागपूर | इक्विपमेंट बँक बनवण्याचं नितीन गडकरींचे आवाहन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 06:04 PM ISTमानवी मूत्रापासून युरिया बनवा; नितीन गडकरींचा सल्ला
देशात असलेली युरियाची कमतरता भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे. तो सल्ला ऐकून अनेकांच्या भूवया उंचावरण्याची शक्यता आहे. तर, तो सल्ला असा की, मानवी मूत्राची बॅंक बनवा आणि त्याद्वारे युरिया तयार करा.
Nov 14, 2017, 04:38 PM IST'त्या २३.२ लाख खात्यांची चौकशी सुरू'
नोटबंदीनंतर देशातल्या तब्बल २३.२२ लाख बँक खात्यांची चौकशी सुरु असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.
Nov 8, 2017, 11:42 PM ISTमुंबई । नोटाबंदी वर्षपूर्तीनिमित्त नितीन गडकरींची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2017, 12:24 PM ISTनोटाबंदीचे चांगले परिणाम दिसताहेत - नितीन गडकरी
‘नोटाबंदीचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेत दिसत आहेत. अनेक बोगस कंपन्यांचे व्यवहार उघड झाले. भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल’, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
Nov 8, 2017, 10:51 AM ISTकोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!
कोकणात पुन्हा मोठया प्रमाणात पुन्हा प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.
Oct 31, 2017, 10:08 PM ISTरायगड | कोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 08:17 PM ISTकार उत्पादक कंपन्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
केंद्रीय वाहतूकमंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
Oct 29, 2017, 12:51 PM IST'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'
बांगलादेश व भारतदरम्यान झालेल्या महत्वपूर्ण करारा अंतर्गत आज १८५ ट्रक पहिल्यांदाच जलमार्गाने बांगलादेशला रवाना करण्यात आले.
Oct 28, 2017, 09:46 PM ISTनागपूर | 'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:11 PM ISTदिलीप वळसे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींचं भाषण
दिलीप वळसे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींचं भाषण
Oct 27, 2017, 09:45 PM IST...तर पंतप्रधानपदालाही नकार देईल - नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामाच्या धडक्यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच त्याचे किस्सेही प्रसिद्ध आहे. आपल्या किश्शांमध्ये ते हास्यांची कारंजी फुलवतात.
Oct 27, 2017, 07:04 PM ISTमुंबई : त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल नितीन गडकरी बोलले..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 06:46 PM IST