निकाल

नो वन किल्ड आरुषी...

देशभरात गाजलेल्या आरूषी आणि हेमराज हत्याकांडातून आरूषीच्या आईवडलांना अलाहाबाद हायकोर्टानं दोषमुक्त केलंय.  

Oct 12, 2017, 07:21 PM IST

नांदेड निकाल : जनतेनं काँग्रेसला स्वीकारलं की भाजपला नाकारलं?

सातत्यानं पराभवाच चव चाखाव्या लागलेल्या काँग्रेसला अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेच्या रुपानं फार मोठी विजयी भेट दिलीय. या वियजामुळं अशोक चव्हाणांचं राज्यपातळीवरील नेतृत्व बळकट झालं असलं तरी काँग्रसलाही या निकालानं फार मोठं नैतिक बळ दिलंय. हा अशोक चव्हाणांवर दाखवलेला विश्वास आहे की वाढलेली माहागाई आणि गायब झालेल्या विकासाच्या विरोधात दिलेला कौल आहे? 

Oct 12, 2017, 07:12 PM IST

मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित निकाल उठले विद्यार्थ्यांच्या जीवावर

मुंबई विद्यापीठाच्या प्रलंबित निकालांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. एवढंच नव्हे तर हे प्रलंबित निकाल काही विद्यार्थ्यांच्या जीवावर बेततील की काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Oct 10, 2017, 05:14 PM IST

३ हजार १३१ ग्रामपंचायतींचा आज निकाल

राज्यभरात पार पडलेल्या तब्बल ३ हजार १३१ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी (९ ऑक्टोबर) लागत आहे. त्यामुळे  गेले काही दिवस लागून राहिलेली ग्रामीण महाराष्ट्राची पहिल्या टप्प्यातील उत्सुकता संपणार आहे. पण, त्याचसोबत ग्रामीण महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या नेमका कोणासोबत याचेही उत्तर मिळणार आहे.

Oct 9, 2017, 09:14 AM IST

आता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा 'निकाल'!

मुंबई विद्यापीठाकडून ४७७ पैकी ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेत.

Sep 20, 2017, 07:36 PM IST

...तर घटस्फोटासाठी ६ महिने वाट बघण्याची गरज नाही

यापुढे हिंदू दाम्पत्यांना घटस्फोटाआधी ६ महिने विभक्त राहण्याची अट शिथील करण्याचा अधिकार न्यायालयांना मिळणार आहे.  

Sep 13, 2017, 05:41 PM IST

मुंबई विद्यापीठाची निकालाकरता 'तारीख पे तारीख'

 मुंबई विद्यापीठाची निकालाकरता आता नवी डेडलाईन समोर आली आहे. १९ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाने मुंबई हायकोर्टाकडे डेडलाईन मागितली आहे. बकरी ईद आणि गणोशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा विद्यापीठाने हास्यास्पद दावा केला आहे. आता जी डेडलाईन असेल ती लिखीत द्या आणि काय काम केलं तेही सांगा असे आदेश हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत.

Sep 6, 2017, 05:06 PM IST