नास्त्रेदमस

2025 मध्ये एलियन मानवाशी डायरेक्ट संपर्क साधणार आणि... बाबा वेंगा आणि नास्त्रेदमसची आश्चर्यकारक भविष्यवाणी

2025 मध्ये नमेकं काय घडणार याबाबत बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस या दोघांची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. एलियन मानवाशी डायरेक्ट संपर्क साधणार असल्याची भविष्यवाणी दोघांनी केली आहे. 

Jan 6, 2025, 11:28 PM IST

जगाचा विनाशाची सुरुवात... 2025 वर्ष अत्यंत धोकादायक! बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भयानक भविष्यवाणी

2025 वर्ष कसे असेल? कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल. याबाबत बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भयानक भविष्यवाणी केली आहे. 

Oct 23, 2024, 12:06 AM IST

नास्त्रेदमसची भविष्यवाणी ऑक्टोबर महिन्यात खरी ठरणार? येणार हे संकट

जर आपण ऑक्टोबर 2024 मध्ये नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीबद्दल बोललो तर सर्वत्र जागतिक संकटाची चर्चा आहे. भविष्यवाणीत विशेषतः युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक अस्थिरतेचा अंदाज आहे.

Oct 3, 2024, 05:13 PM IST

बाबा वेंगाची 7 हादरवणारी भाकितं, 2024 मध्ये 'या' घटनांचा होणार जगावर परिणाम

Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची अनेक भाकितं खरी ठरली आहेत, असे त्यांचे समर्थक सांगतात. 2023 साठी बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकितं खरी ठरलीत. आता 2024 साठी बाबा वेंगाने सात भाकितं वर्तवली आहेत. 

Dec 1, 2023, 07:47 PM IST

Nostradamus Predictions 2023: अवकाशापासून तिसऱ्या विश्वयुद्धापर्यंत; नॉस्त्रेदमस यांच्या 5 हादरवणाऱ्या भविष्यवाणी

बाबा वेंगालाही मागे टाकताहेत या भविष्यवाणी... जगभरात असं काही घडेल याची तुम्ही कल्पनाही केली नसावी... 

Oct 15, 2022, 09:20 AM IST