नालेसफाई घोटाळ्याचा तपास एसीबीकडे नाही
मुंबईतील नाले सफाई घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
Mar 1, 2017, 05:49 PM ISTमुंबई नालेसफाई घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई
मुंबई महापालिका नालेसफाई घोटाळ्यात दोषारोप ठेऊन निलंबित करण्यात आलेल्य़ा 13 अधिका-यांवर अखेर पालिकेने प्रशासकीय कारवाई केली आहे. नालेसफाई कामांची चौकशी करणा-या कुकनूर समितीच्या अहवालातील अधिका-यांवरील खातेनिहाय कारवाईबाबतच्या शिफारसी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्विकारून संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. वेतनवाढ कायमस्वरुपी रोखणे, पदावरून कमी करणे (पदावनत) तसेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर देय असलेली रक्कम वसूल करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
Dec 3, 2016, 04:47 PM ISTनालेसफाई घोटाळ्याप्रकऱणी पाच कंत्राटदारांवर कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2016, 07:37 AM ISTनालेसफाई घोटाळा,मुलुंडमध्ये ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 09:46 AM IST