नागपूरला फायदा

जीएसटीचा सर्वाधिक फायदा नागपूरला - नितीन गडकरी

जीएसटीचा सर्वाधिक फायदा हा नागपूरला होणार असल्याचा दावा केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपुरात गोपाळकृष्ण गोखले व्याख्यानमाला अंतर्गत जीएसटी विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या मध्यभागी नागपूर असल्याने नागपूर लॉजिस्टिक हब होण्याच्या वाटेवर आहे.

Jul 24, 2017, 10:06 AM IST