नवज्योत कौर

अमृतसर दुर्घटना : अपघातानंतर सिद्धूंच्या पत्नी घटनास्थळावरून निघून गेल्या

 अपघातानंतर नेहमीप्रमाणे पंजाबातही राजकारण तापू लागलंय

Oct 20, 2018, 09:05 AM IST

आशियाई कुस्ती स्पर्धा, नवज्योत कौरला सुवर्णपदक

भारताची महिला कुस्तीपटू नवज्योत कौरने शुक्रवारी आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. नवज्योतने ६५ किलो वजनी गटात जपानच्या मिया इमाईला ९-१ असे हरवत सुवर्णपदकाची कमाई केली. नवज्योत आणि मिया यांच्यातील फायनल मुकाबला किर्गिस्तानच्या बिश्केक येथे खेळवण्यात आला होता. 

Mar 3, 2018, 08:54 AM IST