नजीब मुल्ला

Jitendera Awhad : ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का? जितेंद्र आव्हाडांचा विश्वासू नेता शिंदे गटात प्रवेश करणार? चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जर तसं झालं तर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. 

 

Jan 20, 2023, 09:37 AM IST

परमार आत्महत्या प्रकरण : विक्रांत चव्हाण, नजीब मुल्लाला १४ दिवसांची कोठडी

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शरण आलेले ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. 

Dec 5, 2015, 08:52 PM IST