धावत्या ट्रेनमधील दोघे गंभीर जखमी
मुंबईत धावत्या ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या दोन तरुणांची एकमेकांना धडक बसली आणि यात दोघेजण गंभीर जखमी झालेत. दौलत शिवसुंदर आणि सागर भोर, अशी या तरुणांची नावे आहेत.
Apr 21, 2012, 10:50 AM ISTमुंबईत धावत्या ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या दोन तरुणांची एकमेकांना धडक बसली आणि यात दोघेजण गंभीर जखमी झालेत. दौलत शिवसुंदर आणि सागर भोर, अशी या तरुणांची नावे आहेत.
Apr 21, 2012, 10:50 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.