अमरावतीत मुसळधार पाऊस; अप्पर वर्धा धरणाचे १३ दरवाजे उघडले
या धरणाचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला आहे.
Aug 29, 2020, 10:37 AM ISTकोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडणा-या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एक फुटाने उघडले. त्यातून नऊ हजार २८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.
Sep 20, 2017, 12:48 PM IST