देशभरातील

आज देशभरातील दलित संघटनांची बंदची हाक

अट्रोसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं झालेल्या बदलाला विरोध करण्यासाठी आज देशभरातील दलित संघटनांची बंदची हाक

Apr 2, 2018, 09:23 AM IST

देशभरातील 50 बँकांमध्ये ईडीचे छापे

देशभरातील 50 बँकेच्या शाखेमध्ये ईडीने छापे मारले आहेत.  हवाला आणि मनी लॉन्ड्रिंगची माहिती मिळाल्यानंतर छापे मारले गेले.

Dec 7, 2016, 02:42 PM IST

बाबासाहेबांचे देशभरातील लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर

साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशभरातील लाखो अनुयायी यानिमित्त दीक्षाभूमीवर दाखल झाले. 

Oct 12, 2016, 11:04 AM IST