कोरोना संक्रमितांच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर पोहोचला भारत
भारतीयांच्या चिंतेत आणखी वाढ...
Sep 5, 2020, 11:38 PM ISTआशियातील सर्वाधित श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर
रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. अंबानी यांची मागील वर्षाची संपत्ती जवळपास 12.1 बिलियन डॉलर इतकी आहे.
Aug 1, 2017, 03:10 PM ISTआयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमावारीनुसार टीम इंडिया कसोटीत दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे, असं असलं तरी पाकिस्तानला इंग्लंडविरुध्द विजय मिळवून भारताला मागे टाकण्याची संधी आहे. भारताचे ११२ गुण असून पाकिस्तानचे १११ गुण आहेत.
Jul 12, 2016, 11:04 PM IST