4 फुटाची एक दुधी...एकाच झाडाला दीड क्विंटल दुधीचे उत्पादन
मुरेना जिल्ह्यात राहणाऱ्या कन्हैयालाल यादवच्या घरात दुधीच झाड आहे. त्याला 4 फुटाची एक दुधी लागली आहे. दिवसेंदिवस त्या दुधीची आणखी वाढ होत आहे.
Sep 11, 2016, 03:29 PM ISTदुधीच्या रसाचे फायदे
दुधीचा रस शरीरासाठी पौष्टिक आहे. रोज सकाळी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थं बाहेर पडण्यास मदत होते.
Aug 31, 2016, 02:27 PM IST