दिग्गज बेस गिटार वादक

बॉलीवूडचे दिग्गज बेस गिटार वादक गोरख शर्मा यांचं निधन

बॉलीवूडचे दिग्गज बेस गिटार वादक गोरख शर्मा यांचं निधन झालंय. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गोरख रामप्रसाद शर्मा हे संगीतकार प्यारेलाल यांचे धाकटे बंधू होते. त्यांना बाबाजी म्हणूनही ओळखलं जायचं. 

Jan 28, 2018, 12:42 PM IST