दारू अड्डे

पिंपरीत बीआरटीचे बसथांबे बनले दारुड्यांचे अड्डे...!

पिंपरी चिंचवड ची बी आर टी खरं तर शहरवासीयांचा अभिमान...पण हीच बी आर टी आता शहराचा लौकिक घालवते की काय अशी स्तिथी आहे...त्याला कारण आहे प्रस्तावित मार्गावर उभारण्यात आलेल्या बी आर टी बस थांब्यावर सुरू असलेले उद्योग...! काय आहे हा प्रकार पाहुया हा रिपोर्ट...!

Jun 9, 2017, 08:46 PM IST

दारू अड्ड्यावरील विक्रेत्यांचा पोलिसांवर हल्ला

 अमरावतीत वडाली भागात परिहारपूरा भागात सुरु असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर धाड़ टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दारू विक्रेते आणि त्यांच्या सहका-यांनी हल्ला चढवला. 

May 5, 2017, 04:38 PM IST