दर मध्यरात्र

पेट्रोल-डिझेलचे दर मध्यरात्रीपासून उतरणार

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैसे तर डिझेलच्या दरात ८४ पैसे कपात होणार आहे. ही कपात मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.  

Nov 30, 2014, 06:13 PM IST