तापमानात घट

मुंबईकरांना हुडहुडी, वर्षातील आतापर्यंतचा 'हा' सर्वात थंड दिवस

मुंबईत बुधवारी थंडीचा (Cold) विक्रम नोंदला गेला.  

Jan 28, 2021, 10:50 AM IST

पीकपाणी | नाशिक | निफाड | तापमानात घट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 06:49 PM IST

मुंबईकरांना वीकेंडला दिलासा

मुंबईकरांना विकेंडला दिलासा मिळालाय. कारण सकाळपासून मुंबईसह राज्यातल्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी उन्हापासून थोडा का होईना दिलासा मिळालाय. 

Apr 23, 2017, 07:31 PM IST

राज्यात थंडीचा कडाका, परभणीमध्ये सर्वात कमी तापमान

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. मराठवाड्यात परभणीचं तापामान थेट  ६.७ अंश सेल्शिअस इतके खाली आले आहे. तर नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये तापमान  ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Dec 22, 2016, 09:13 AM IST