डॉ सुभाष चंद्रा

...तर केजरीवालांना होणार 2 वर्षाचा तुरुंगवास

एस्‍सेल ग्रुपचे चेअरमेन आणि राज्‍यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मानहानिचा दावा करत तक्रार दाखल केली आहे. दिल्‍लीच्या पटियाला हाऊस कोर्टात ही तक्रार करण्यात आली आहे. काळ्या पैशांच्या बाबतीत केजरीवाल यांनी डॉ. सुभाष चंद्रा यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली. यावर शुक्रवारी किंवा शनिवार सुनावणी होणार आहे.

Nov 17, 2016, 04:57 PM IST

एस्‍सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रांनी घेतली राज्‍यसभेच्या खासदारकीची शपथ

एस्‍सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी बुधवारी राज्‍यसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली.

Aug 3, 2016, 01:01 PM IST

हरियाणाच्या हिताची कामं करणार- डॉ.सुभाष चंद्रा

हरियाणाच्या हिताची कामं करणार- डॉ.सुभाष चंद्रा

Jun 11, 2016, 10:39 PM IST

डॉ. सुभाष चंद्रा हरियाणातून राज्यसभेवर

डॉ. सुभाष चंद्रा यांची राज्यसभेवर निवड झालीय. हरियाणामधून डॉ. चंद्रा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

Jun 11, 2016, 07:53 PM IST

डॉ. सुभाष चंद्रा यांना ग्लोबल इंडियन पुरस्कार

एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांना नेतृत्व तसंच मीडिया आणि मनोरंजन विश्वातील भरीव कामगिरीबद्दल ग्लोबल इंडियन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

Apr 24, 2016, 08:13 AM IST

डॉ. सुभाष चंद्रा यांच्या उपक्रमाला सलाम! - आशिष शेलार

डॉ. सुभाष चंद्रा यांच्या उपक्रमाला सलाम! - आशिष शेलार

Apr 4, 2016, 06:24 PM IST