डॅरेन सॅमी

डॅरेन सॅमीला हे दोन दिग्गज भारतीय खेळाडू 'काळू' म्हणाले?

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतलं वातावरण ढवळून निघालं आहे. 

Jun 10, 2020, 10:35 PM IST

'आयपीएल खेळताना मला काळू म्हणायचे', या क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय माणसाच्या हत्येनंतर अमेरिकेतलं वातावरण ढवळून निघालं आहे. 

Jun 7, 2020, 04:22 PM IST

वेस्ट इंडिजला २ वेळा 'चॅम्पियन' बनवणाऱ्याला पाकिस्तान नागरिकत्व देणार

वेस्ट इंडिजच्या या खेळाडूचा पाकिस्तानी नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज

Feb 23, 2020, 04:57 PM IST

चालता हो, वेस्टइंडिजचा डॅरेन सॅमी भारतीय चाहत्यावर भडकला

वेस्टइंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी भारतीय चाहत्यावर चांगलाच भडकला.

Feb 11, 2019, 09:05 PM IST

डॅरेन सॅमीला कॅप्टनशीप आणि टीममधून डच्चू

वेस्ट इंडिजच्या टीमनं डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात 2012 आणि 2016 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला.

Aug 6, 2016, 02:53 PM IST

विंडीज कर्णधार डॅरेन सॅमीचे असेही रुप

काही दिवसांपूर्वीच भारतात वर्ल्डकप स्पर्धा पार पडली. वेस्ट इंडिजने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवत दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले. 

Apr 25, 2016, 02:45 PM IST

झोपेतही सॅमीच्या हातात वर्ल्डकप ट्रॉफी

यंदाचा टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर वेस्ट इंडिज संघाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. विजयानंतर कॅरेबियन संघाने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. त्यांचा सेलिब्रेशनचा सोहळा हा नेहमीच पाहण्यासारखा असतो.

Apr 5, 2016, 08:59 AM IST

वेस्ट इंडिजला बिनडोक म्हणणाऱ्यानं मागितली माफी

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना कमी डोकं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य करणारा ब्रिटीश समालोचक मार्क निकोलासनं वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीची माफी मागितली आहे. 

Apr 4, 2016, 06:01 PM IST

'विंडीज बोर्डापेक्षा बीसीसीआयने अधिक मदत केली'

इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून वर्ल्डकर जिकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी आणि इतर क्रिकेटपटू भावुक झालेले दिसले.

Apr 4, 2016, 11:24 AM IST

वेस्ट इंडिज जिंकली तरी सॅमीला खंत

2016 च्या टी 20 वर्ल्ड कपवर वेस्ट इंडिजनं आपलं नाव कोरलं आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमधून सध्या वेस्ट इंडिज क्रिकेट जात आहे.

Apr 4, 2016, 12:01 AM IST

आम्हाला चौकार मारण्यापासून रोखून दाखवा - सॅमी

इंग्लंडने आम्हाला चौकार मारण्यापासून रोखून दाखवावे असे आव्हान आमच्याकडे चौकार मारणारा संघ आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला आम्हाला चौकार मारण्यापासून रोखावे लागेल. आम्ही सुरु झाल्यानंतर आम्हाला रोखणे प्रतिस्पर्ध्याला कठिण आहे, असे वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरन सॅमीने दिले आहे. 

Apr 3, 2016, 05:54 PM IST

वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमी निवृत्त

वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं टेस्ट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केलीय. गेल्या काही वर्षांपासून कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही संघांचं नेतृत्व सॅमी करत होता.

May 10, 2014, 12:42 PM IST

भारतासमोर विजयासाठी २६१ धावांचे आव्हान

झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद

 

Dec 5, 2011, 05:55 PM IST