डीएनए ऑटो शो 2017

कारप्रेमींसाठी खास डीएनए ऑटो-शो 2017

जर तुम्ही कारप्रेमी असाल तर डीएनए ऑटो-शो 2017ला जरुरु भेट द्या. एकाहून एक सरस लक्झुरियस कारचं प्रदर्शन नवी मुंबईतल्या वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भरवण्यात आलंय. 

May 27, 2017, 10:21 PM IST