कामगार संघटनांचा देशव्यापी संप; शिवसेनेसह डाव्यांचा पाठिंबा
मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.
Jan 3, 2020, 10:12 PM ISTLoksabha Elections 2019 : केरळात डाव्यांनी उचलला राहुल गांधींना पराभूत करण्याचा विडा
राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर करताच...
Apr 1, 2019, 08:02 AM ISTसंघाच्या कार्यक्रमावार काँग्रेस, डाव्यांचा बहिष्कार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आयोजित केलेल्या व्याख्यानावर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी बहिष्कार घातला.
Sep 18, 2018, 08:19 PM ISTअटक सत्र : 'मानवाधिकारांचं उल्लंघन?, चार आठवड्यात अहवाल द्या'
पोलीस महासंचालकांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.
Aug 29, 2018, 11:33 PM ISTअटक करण्यात आलेले सर्व माओवादी - पुणे पोलीस
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे माओवादी कम्युनिस्ट पार्टी या बंदी असलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याचे पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय.
Aug 29, 2018, 07:06 PM ISTडावी विचारसरणी देशद्रोही- सुनिल देवधर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 05:52 PM ISTत्रिपुरामध्ये का ढासळला 'लाल' किल्ला आणि फडकला 'भगवा'
त्रिपुरामध्ये 25 वर्षानंतर 'लाल' किल्ला ढासळला आहे. त्रिपुरासह ईशान्ये भारतातील 2 इतर राज्यांमध्ये देखील निवडणुका पार झाल्या. नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निकाल लागला. हा निकाल केंद्रातील भाजप सरकारसाठई काहीसा उत्साह वाढवणारा आहे. काँग्रेसला मात्र एका राज्यातच समाधान मानावं लागलं आहे. पण काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणूक आणखी कठीण जाणार आहे.
Mar 4, 2018, 03:41 PM ISTगुजरातमध्ये भाजपविरूद्ध कॉंग्रेसची डाव्यांसोबत आघाडी?
आगामी काळात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ आडविण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्यासाठी सावध पावले टाकत भाजप विरोधातील सर्व पक्ष आणि घटकांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस डाव्यांनाही सोबत घेण्याची चिन्हे आहेत.
Sep 19, 2017, 02:19 PM ISTराज्यसभेत डाव्यांकडून एकही उमेदवार नाही, माकपचे भट्टाचार्य यांचा अर्ज बाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 10:55 AM ISTसंपला 'लाल किल्ला', राज्यसभेच्या ६० वर्षांच्या इतिहासात असे झाले पहिल्यांदा
पश्चिम बंगालमधून कम्युनिस्ट पक्षांची वाईट अवस्था केवळ विधानसभेत नाही तर राज्यसभेतही होत आहे. राज्यसभेच्या ६० वर्षाच्या इतिहासात पहिली वेळ आहे की बंगालमधील लेफ्ट पार्टीमधून राज्यसभेत एकही उमेदवार नाही.
Aug 2, 2017, 08:05 PM ISTजेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचा झेंडा
दिल्लीतल्या जेएनयू निवडणुकीत डाव्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
Sep 10, 2016, 11:16 PM ISTमंत्रीमहोदय घाबरतात 13 नंबरच्या गाडीला
स्वत:ला विज्ञानवादी म्हणवणारे आणि अंधश्रद्धेवर सडकून टीका करणारे डावे पक्षही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले आहेत.
May 31, 2016, 09:49 PM ISTडाव्यांच्या केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची मुसंडी
केरळ राज्य डाव्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, त्यांच्या किल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केलेय.
Nov 7, 2015, 09:28 PM IST