डान्स इंडिया डान्स

डीआयडीच्या मंचावर राघवची धमाल

प्रेक्षकांना डान्सचा डबल धमाका अनुभवायला मिळतो तो डीआयडीच्या मंचावर… यावेळी हे स्पर्धकांनीही कमाल केली आहेत.

Apr 6, 2012, 07:14 PM IST

डान्स इंडिया डान्समध्ये 'मंगळागौर'

मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ डिआयडीच्या मंचावर सादर करण्यात आले. त्यामुळे आता मराठमोळी मंगळागौर ही डिआयडीच्या मंचावर नवनवे खेळ सादर करून महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करेल.

Feb 21, 2012, 05:12 PM IST

डान्स इंडिया डान्समध्ये येणं पडलं महागात

डान्स इंडिया डान्स या रियालिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईत आलेल्या १३ वर्षाचा अम्बुज हा उत्तरप्रदेशातील मुलगा मुंबईत हरवला आहे.

Feb 9, 2012, 05:34 PM IST

'डीआयडी-3' च्या ऑडिशन्स

‘डान्स इंडिया डान्स’चा तिसरा सिझन लवकरच आपल्या भेटीला येतोय. तिसऱ्या सिझनच्या ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. यावेळी स्पर्धकांनी उत्तम परफॉर्मन्स सादर केले.

Dec 15, 2011, 11:51 AM IST

'DID' येतंय परत

मास्टर रेमो, गीता कपूर, टेरेन्स पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आणि जोडीला ग्रॅन्डमास्टर मिथुन दांचं मार्गदर्शनही असेलंच. जगभरातून जबरदस्त टक्कर देणारे १८ स्पर्धक डान्स इंडिया डान्सच्या नव्या पर्वात दिसणार आहेत.

Dec 6, 2011, 10:51 AM IST