ठाणे ग्रामीण पोलीस दल

हायटेक पोलीस बाईक ठाणे ग्रामीण पोलीस दलात दाखल

गल्लीबोळात चुटकीसरखी जाऊन कायदा सुव्यवस्थेवर तात्काळ नियंत्रण मिळवणारी हायटेक पोलीस बाईक ठाणे ग्रामीण पोलीस दलात दाखल झालीय. 

Aug 14, 2017, 08:17 PM IST