टोईंग व्हॅन कर्मचारी

टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

नाशिकच्या टोईंग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी चिरीमीरी घेतात, उर्मठ वागतात. अशा अनेक तक्रारी नाशिककरांनी केल्या, त्यामुळे या कर्मचा-यांवर वचक ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

Oct 27, 2016, 07:14 PM IST