नवी मुंबई | पाम बीच मार्गावरील टॉवरची भीषण आग आटोक्यात
नवी मुंबई | पाम बीच मार्गावरील टॉवरची भीषण आग आटोक्यात
Feb 8, 2020, 04:05 PM ISTकामगारांचे टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात असलेला जीएमआर उर्जा निर्मिती प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलाय.
May 1, 2017, 09:23 PM ISTजिओची क्षमता दुप्पट
रिलायन्स जिओने नेटवर्क क्षमतेत वाढ करण्यासाठी एक लाख अधिक मोबाईल टॉवर उभारण्याचा उद्देश ठेवला आहे.
Apr 26, 2017, 05:11 PM ISTलंडनच्या डोक्यावर 'टॉवर'चा तुरा!
लंडनच्या ब्राईटन शहरामध्ये जगातला सर्वात मोठा हलणारा टॉवर खुला करण्यात आलाय. या टॉवरचं 'ब्रिटीश एअरवेज आय ३६०' असं नामकरण करण्यात आलं आहे. ४५० फूट उंच बनवण्यात आलेल्या टॉवरवरून ३६० डिग्री अँगलने संपूर्ण शहर पाहता येतं... या टॉवरवर खाण्यापिण्यासोबतच खरेदी करण्याचीही सोय करण्यात आली आहे.
Aug 5, 2016, 03:10 PM ISTचाळीमधील बाप्पा पुढील वर्षी टॉवरमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2014, 08:16 AM ISTमोबाईल टॉवरच्या लहरींचा गर्भावर परिणाम नाही
मोबाईल टॉवरपासून निघणाऱ्या रेडिएशनवर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी शरीरात एक किंवा दोन मि.मि. पर्यंतच पोहोचत असल्याने गर्भवतींच्या बाळालासुध्दा यापासून कोणतीच हानी पोहोचत नसल्याचा दावा मोबाईल ऑपरेटर्सच्या एका परिषदेत करण्यात आला.
Jun 29, 2014, 06:06 PM ISTमाऊंट ब्लँक दुर्घटना : ...पण, हे मॉक ड्रील नव्हतं!
कॅन्प्स कॉर्नर भागातील माऊंट ब्लँक इमारतीची आग जरी विझली असली तरी आगीतनं आपल्या मागे मन हळवून सोडणारं दृश्य ठेवलंय. हे मॉक ड्रील असावं असा समज झाल्यानं रहिवाशांना घराबाहेर पडण्यास उशीर झाला, असंही आता समोर आलंय.
Dec 15, 2013, 12:21 PM IST`तेजाब`चे फायनान्सर दिनेश गांधी यांचा होरपळून मृत्यू!
मुंबईच्या कॅम्प्स कॉर्नर भागातील आलिशान २६ मजली टॉवरला लागलेल्या आगीत सात लोकांचा बळी गेलाय तर सात जखमी झालेत. चित्रपट निर्माते दिनेश गांधी यांचा या आगीत मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर उंच इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
Dec 15, 2013, 12:21 PM IST