टायगर पॅरेंटिंगचे दुष्परिणाम

मुलांशी इतके कठोर वागू नका, 'टायगर पॅरेंटिंग' ठरतं मुलांसाठी जीवघेणं

Tiger Parenting Tips :  'टायगर पॅरेंटिंग' मुलांच्या यशासाठी कठोर शिस्त म्हणून ओळखली जातात. याचा एक परिणाम असा होतो की, यामुळे मुलांचे बॉन्डिंग कमकुवत होऊ शकते. याव्यतिरिक्त, मुलांना तणाव जाणवू शकतो आणि नैराश्य येऊ शकते.

Nov 29, 2023, 05:29 PM IST