झाड कोसळून

मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू, तक्रार देऊनही महापालिकेचं दुर्लक्ष

पूजा करण्यासाठी मंदिरात जात असताना झाड कोसळून मृत्यू

Jun 14, 2019, 02:12 PM IST

चेंबुरमध्ये झाड कोसळून महिलेचा मृत्यू

मॉर्निंग वॉक जाणाऱ्या महिलेचा झाड कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता चेंबुरमध्ये अशी भयानक घटना समोर आली आहे. गोल्ड प्लब रोड जवळ झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  

Dec 7, 2017, 02:23 PM IST