जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने कोरोना लस चाचणी थांबवली; शरीरावर दुष्परिणाम
कोरोना लस बाजारात कधी येणार, याचीच उत्सुकता आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनेही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लसच्या चाचणी अचानक थांबविण्यात आली आहे.
Oct 13, 2020, 10:10 AM ISTकोरोना लस बाजारात कधी येणार, याचीच उत्सुकता आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनेही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लसच्या चाचणी अचानक थांबविण्यात आली आहे.
Oct 13, 2020, 10:10 AM IST