तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराबद्दल बरचं काही, कसं ते पाहा
तुम्हाला माहित आहे का, भारतात प्रत्येकी चार पैकी तीन जण हे ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेने त्रस्त आहेत. टाटा 1 एमजी ने 2023 मध्ये 27 शहरांमधील 2.2 लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्य स्थितीचा अभ्यास केला होता. तुमच्या सावलीवरून तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळतंय की नाही याचा अंदाज येऊ शकतो, ते कसं हे आता आपण पाहणार आहोत.
Apr 18, 2024, 04:55 PM ISTसांगली : जीवनसत्वयुक्त दुधासाठी दूध संघाचा उपक्रम
सांगली : जीवनसत्वयुक्त दुधासाठी दूध संघाचा उपक्रम
Mar 26, 2019, 04:45 PM ISTप्लम भरपूर जीवनसत्व असलेलं फळ
निळ्या रंगाचं प्लम हे फळ तुम्ही कधी खाल्लंय का, याला हिंदीत आलुबुखार म्हणतात. असं म्हणतात की, एका टोपली फळांमध्ये जेवढे जीवनसत्व असतात, तेवढे एका प्लममध्ये असतात.
Nov 15, 2015, 11:20 AM ISTतरुणींनी आठवड्यातून एकदा खावेत चने-गूळ!
तरुण महिलांनी आठवड्यातून कमीत कमी एका चने आणि गूळ खाण्याचा सल्ला दिलाय इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) महासचिव डॉ. के. के. अग्रवाल यांनी...
Jan 14, 2015, 03:36 PM IST