जिल्हा मध्यवर्ती कारागृह

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याची हत्या

नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यातील आपापसातील वैमनस्यातून दोन जाणावर हल्ला झालाय. यात एका कैद्याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे.

Oct 16, 2013, 10:57 AM IST