जाँटी ऱ्होडस

जाँटी ऱ्होडसने केली रैनाच्या तब्येतीची चौकशी, रैनाने दिले भावनिक उत्तर

दुखापतीमुळे चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना सामन्यात खेळू शकणार नाहीये. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला थोडा वेळ लागणार आहे.

Apr 19, 2018, 08:43 AM IST

जाँटी ऱ्होडसने सपत्नीक केली पूजा

जसा देश तसा वेश अशी म्हण आहे. ही म्हण सध्या जाँटी ऱ्होडसला तंतोतत लागू पडतेय. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जाँटी भारतीय संस्कृतीशी चांगलाच जोडला गेलाय. 

May 3, 2016, 02:14 PM IST