राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण शिगेला
पिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण शिगेला पोहचलंय. अजितदादांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी यांचं नाव जवळपास निश्चित झालंय.
Apr 3, 2012, 08:18 AM ISTपिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण शिगेला पोहचलंय. अजितदादांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी यांचं नाव जवळपास निश्चित झालंय.
Apr 3, 2012, 08:18 AM IST