छावा संघटना

छावा संघटनेचा एमपीएससी परीक्षेला पाठिंबा, मराठा समाजात परीक्षेवरून दोन गट!

 एमपीएससी परिक्षेवरून मराठा समाजात उघड उघड दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. 

Oct 8, 2020, 08:04 PM IST

कोपर्डी बलात्कार पीडिता स्मारकावरून छावा संघटनेचा खुलासा

कोपर्डी बलात्कार पीडिता स्मारकावरून छावा संघटनेचा खुलासा

Jul 12, 2017, 08:18 PM IST

छावा संघटना प्रदेशाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, आरोपी फरार

छावा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखील गोळे याच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका विवाहित महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन, तिच्यावर अत्याचार केल्याचा गोळेवर आरोप आहे. 

Apr 8, 2017, 09:25 PM IST

विनायक मेटेंवर अंड्याचा मारा, मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसंग्राम संघटना आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांना जोरदार भिडलेत. यावेळी राष्ठ्रवादीचे नेते विनायक मेटे यांच्याववर अंडी फेकून मारलीत.यावेळी कार्यकर्त्यात तुफान मारहाण झाली.

Aug 17, 2013, 04:23 PM IST

संभाजी सेनेच्या स्थापनेत छावा संघटनेचा राडा

औरंगाबादेत संभाजी सेना नावाच्या संघटनेच्या स्थापना कार्यक्रमात जोरदार राडा झाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या हाणामारीत तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ होईपर्यंत कार्यकर्त्यांना मारण्यात आलं.

Jan 10, 2012, 06:35 PM IST