चार जिल्ह्यामंध्ये बंदी

या पाच प्रकारच्या किटकनाशकांवर चार जिल्ह्यामंध्ये बंदी

पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये ६० दिवसांसाठी बंदी आणणार आहे.

Oct 19, 2017, 01:12 PM IST